वंदना प्रकाशन ही मराठी साहित्यिक संस्कृतीचे संवर्धन करणारी संस्था आहे. आमचे उद्दिष्ट नवीन लेखकांना संधी देणे, उत्कृष्ट साहित्य प्रकाशित करणे आणि वाचकांपर्यंत पोहोचवणे आहे.
वंदना प्रकाशन संस्थेने १९९७ साली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी 'आशीर्वाद' पुरस्काराची स्थापना केली असून
दरवर्षी 'आशीर्वाद' पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो.
वंदना प्रकाशन नियमितपणे साहित्यिक संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते.